युवक नेते प्रविण कांदे यांनी वाढदिवसानिमित्त केले 101 रोपांचे वृक्षारोपन


परळी (प्रतिनिधी) -: प्रविण कांदे रा.जिरेवाडी यांनी वाढदिवसानिमित्त अवांतर खर्चाला फाटा देत श्री सोमेश्वर मंदिर परिसरात आज 101 रोपांचे वृक्षारोपन केले. 
जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर मंदिरात सरपंच प्रा.गोवर्धन कांदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि तरूणांच्या उपस्थितीत प्रविण कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले. सोमेश्वर मंदिर परिसरात विविध वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली. 

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताहातील विविध स्पर्धांचा निकाल जाहीर; लवकरच पारितोषिक वितरण -बाजीराव भैय्या धर्माधिकारी परळीतील पहिल्या वहिल्या मेगाआॅनलाईन स्पर्धांना संबंध महाराष्ट्रातून उत्स्फुर्त सहभाग

लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी जयंती वर्षा निमित्त अभिवादन