परळीतील शुक्रवारी पाठवविलेल्या 34 स्वॕब पैकी 1 व्यक्ती “पाॕझिटिव्ह”
परळी (प्रतिनिधी)-: ना.धनंजय मुंडे व स्वियसहाय्यक यांच्या संपर्कात आलेल्या 108 पैकी 34 व्यक्तीच्या लाळीचे स्वॕब काल आरोग्य प्रशासनाने अंबाजोगाई येथील कोवीड-19 तपासणी सेंटरला पाठवण्यात आले होते त्या 34 व्यक्तीचे रिपोर्ट प्राप्त झाले असुन एक व्यक्ती पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे.यामुळे पुन्हा एकदा परळीला धोका निर्माण झाला आहे.त्या पाॕझिटिव्ह व्यक्तीला आरोग्य प्रशासनाने पुढील उपचारासाठी ताब्यात घेतले असुन यामुळे परळीकरांना प्रशासनाने दिलेल्या सुचनाच पालन अधिक काळजीने कराव लागणार आहे.*
Comments
Post a Comment