डाॅ. यशवंत देशमुख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार

डाॅ. यशवंत देशमुख  यांना  वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, पोलिस उपनिरीक्षक दत्ता गित्ते, पोलिस उपनिरीक्षक  संतोष  मरळ, फुले, शाहू, आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, जेष्ठ पञकार रानबा गायकवाड, पोलीस सचिन  सानप, बाबासाहेब आचार्य, मस्के आदि.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला