लतीफ भाई गुत्तेदार यांची नवाज़ फाउंडेशन च्या अध्यक्ष पदी निवड
परळी (प्रतिनिधी) :- नवाज़ फाउंडेशन हे एक परळी शहराातील सामाजिक संगठना आहे काल रात्री फिउन्डेशन ची मीटिंग झाली या मीटिंग मध्ये फाउंडेशन चे अध्यक्ष पदा ची निवडणूक होती
शेख लतीफ भाई गुत्तेदार यांची नवाज़ फिउन्डेशन चे अध्यक्ष पदी निवड झाली
या वेदी नवाज़ फाउंडेशन चे मुख्यमार्गदर्शक शेख अहेमद (अंकल) ,शेख अनिस भाई गुत्तेदार , सय्यद इफ्तेखार सर, शेख शकील सर, मुफ्ती सय्यद अशफाक साहब, मौलाना शेख तैमूर मिल्ली, शेख हयात भाई गुत्तेदार, शेख निसार भाई गुत्तेदार, शेख सज्जाद साहब, व नवाज़ फाउंडेशन चे सर्व करेकार्ये उपस्थित होते
Comments
Post a Comment