परळीच्या नेहा जगतकर ची तेलंगणात भरारी


बीड (प्रतिनिधी) -: तेलंगाना स्टेट बोर्ड येथील एस.एफ.एस. हायस्कूल. शांतीनगर हैदराबाद, परळीच्या कु. नेहा बालाजी जगतकर राहणार जगतकर गल्ली,परळी जिल्हा बीड. हिने 10 पैकी 9.5 गुण घेऊन म्हणजेच (10/9.5) CGPA घवघवीत यश मिळविले आहे, एस.एफ. एस. हायस्कूल मधून गुणवंत म्हणून बहुमान प्राप्त केला आहे. कु. नेहा बालाजी जगतकर हिने  परळीचे नाव हैदराबाद तेलंगणा राज्यात नावलौकिक केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे, परळी व बीड येथील रहिवासी असलेले संपादक पत्रकार बालाजी जगतकर व तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य उमा जगतकर यांची कन्या आहेत, कु. नेहा हिने  तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील शांतीनगर एस.एफ.एस. हायस्कूल येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. तिने या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत परळीचे नावलौकिक केले आहे. 10 पैकी 9.5 पैकी म्हणजेच (10/9.5) CGPA गुण घेऊन यश संपादन केले आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह