पुरोगामी पञकार संघाने " कोरोना योध्दा :" म्हणून अमर रोडे यांना सन्मानित


बीड (प्रतिनिधी) -: जिल्हातील परळी  तालूकातील महाराष्ट्राचे लक्ष वेध घेणारी म्हणजे परळी नगर पालीका होय.  नेहमीचीच वेग-वेगळ्या चर्चाला सामाजिकता असो किंवा राजकारणाची चर्चा असो दोन्ही विषयावर परळी नगर पालिका नंबर एक असते. आज कोरोना कोविड-19 च्या संसर्गजन्यनांच्या बाबत ही तसेच बीड जिल्हात तीन्ही लॉकडाऊन झाले एक ही  कोरोना रुग्ण सापलेला नव्हता. बीड जिल्हाचे जिल्हाधिका-यांकडून अतिशय कडेकोठ बंदोबस्त शहरा-शहरात प्रशासनानाने तंतोतंतपणे पालन केले. होते .

     बीड जिल्हातील परळी तालूकात चौथा लॉकडाऊनच्या दरम्यान बहुतांश कोरोना रुग्णांची संख्याने वाढ झाली. जिल्हातील नागरिकांना भीती निर्माण  झाली. त्यावर मात करण्यासाठी परळीच्या नगर-पालिकाने प्रभाग सुरक्षा समिती स्थापना सदस्यांकडून काम करुन घेण्यासाठी वेग-वेगळे प्रभाग नियुक्ती केली  तसेच वेग-वेगळ्या गल्ली-गल्लीतील तरुणांचा एकमेव काम करण्यासाठी श्री अमर सोपान  रोडे यांना सदस्य म्हणून 
यांनी प्रभाग सुरक्षा एक व दोन पाहणी व जबाबदारी सोपविलेली होती . नगर-पालिकाचे कर्मचाऱ्यांकडून व  पोलीसांकडून मदत घेवून शहरात कडेकोठ बंदोबस्त करण्यासाठी सर्वञ कर्मचाऱ्यांना कामावर तैनात केले . परळी प्रभाग बचाव समितीने  शहरा-शहरात , गल्ली-गल्लीतील , नगरा-नगरात कर्मचाऱ्यांकडून सखोल माहिती  घेत होते.     
     
परळीच्या नागरिकांची नगर पालिकेकडून व सुरक्षा प्रभाग समितीकडून असंख्य तरुणांचा सहभाग यात होता.. जर-तर नजर चुकीने प्रवेश करणाऱ्यांना लगेच न. प. चे कर्मचाऱ्यांना त्या-त्या गल्लीत जावून चौकशी  केली जात होती. त्या व्यक्तींना ताबडतोब ताब्यात घेवून कोरोनाची लागन होय की नाही याची तपासणी केली जात होती.
परळी नगर पालिका वा प्रभाग बचाव समितीकडून  वरिष्ट आधिका-यांपासून ते सेवकापर्यत कोरोना संसर्गजन्यनाला रोखण्यासाठी सतर्क आधिका-यांकडून व तहसिलदार कार्यालयाने सुरक्षा समितीची  नेमणूक केले गेली होती 

 परळी शहरातील एक व्यापारी मंडळ , नौकरीत काम करणारे  आधिका-यांची तसेच गोर-गरिबांची काळजी परळी नगर पालिकेच्यावतीने कोरोना कोविड-19 कर्मचाऱ्यांकडून घेतली जात होती.  परळी न.कडून  सामाजिकता  नैतिकता सुध्दा एक बांधिलकी होय याच माध्यमातून जनसेवा हीच मानव सेवा म्हणून संपुर्ण कर्मचाऱ्यांकडून व  सर्वच कर्मचाऱ्यांनी काम केले.  

देशात व राज्यात कोरोनाची माहामारी वेगाने धावत होती .सामाजिकतेची भूमिका असो,  आधिका-यांची भूमिका असो  परळी तालूकातील प्रभाग  बचाव समितीकडून अमर रोडे  यांचे  उल्लेखनीय कर्तृत्वदक्ष प्रभाग म्हणून दखल  घेतलेली  .परळी तालूकाच्या न.प. मध्ये तरुण व युवा म्हणून जबाबदारीचे  काम आसल्यामूळे शहराचा प्रभागाची माहीती असल्यामुळे  कोपरा-ना-कोपरा नजरेत  आहे. 

आज बीड जिल्हाच्या परळी तालूक्यातील  गोर-गरिबांच्या  सेवेसाठी नेहमी-नेहमीच धावून   जात असतांना ,व्यापारी, सामाजिक कार्य म्हणून  .आज  परंपरागत नगर-पालिकाचे व प्रभाग बचाव समितीचे  काम करत  हे एक सामाजिकतेची बांधिलकी होय . यांची जाणिव व जबाबदारी ही  आम्हाला सामाजिकता हे एक समाजासाठी आरसा होय . असे मानणारे श्री अमर  रोडे यांच्याकडे सर्चच कर्मचाऱ्यांकडून उल्लेखनीय भिमनगर भागातील तरूण नेतृत्वाचा उदय होय  

    परळी तालूकाच्या कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल सामाजिकता व व्यापारीपर्यत शहरातील सुध्दा सामाजिक वा प्रशासनामध्ये गरुड झेप घेतलेली आहे , म्हणून पुरोगामी पञकार संघाचे संस्थापाक /अध्यक्ष. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातील कोरोना कोविड-19 यावर विजय मिळविला आहे.त्यामुळे सामाजिक, पञकारिता,शासकिय निमशासकिय , आधिका-यांना,कर्मचाऱ्यांना सामाजिक क्षैञामधील काम करणाऱ्यांना  गौरव करण्यात येत आहे. 

 परळीच्या न.प.ने सुरक्षा बचाव भिमनगर भागात प्रभाग एक व दोन मध्ये   अनुभवी व्यक्तीमहत्व  मिळाले आहे .श्री अमर सोपान रोडे  एक तरुण युवकांना व मिञाच्या जीवलग  व्यक्तीबद्दल  विजय असे वाचकांचे मनोगत परळीकरांसाठी तरुण नेतृत्व . श्री अमर रोडे  परळी-वै  यांना  कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित करण्यात येत आहेत. बीड जिल्हातील परळी  तालूक्यात  म्हणून कोरोना कोविड-19 या संकटांत काम केले त्याबद्दल अमर सोपान रोडे  नगर-पालिकाचे सुरक्षा बचावा समितीचे काम केल्यामूळे  यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 
   
     देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स, महसूल, ग्रामविकास, पोलीस, पत्रकार , फार्मसिस्ट व सफाई कामगार दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले आहे .याची  दखल घेऊन  पुरोगामी पञकार संघाचे , महाराष्ट्र कोअर कमिटीचे ,  महाराष्ट्र  राज्य उपाध्यक्ष प्रा. दशरथ वैजनाथ रोडे  यांनी  अमर सोपान रोडे  नगर पालिका व तहसिलदार कार्यालयाने प्रभाग  सुरक्षा समितीने तरुण सदस्यांची नेमणूक केली असून यांना कोरोना  योध्दा म्हणून   प्रशस्तीपत्र देऊन गौरव करून सन्मानित केले.

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह