पुरोगामी पञकार संघाकडून शेख गौस गफ्फार उर्फ बाबा यांना कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित आले आहे
परळी (प्रतिनिधी) -: कोरोना कोविड-19 चे ग्रस्त चे रूग्णांची संख्येने वाढ होत असून सामाजिकता व पञकारिता काम व कार्य सुरक्षिततेत करा वा स्वात:ची तसेच कर्मचाऱ्यांनी सुध्दा सुरक्षिततेत रहा हे नेहमी-नेहमी व इतरांना सुध्दा वारंवार कल्पना द्यावी .
प्रा. दशरथ वैजनाथ रोडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी आपणास कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित करुन सन्मान पञदेवून गौरव करत आहोत.
Comments
Post a Comment