कोरोना योध्दा :" म्हणून पञकार समीर इनामदार व पञकार शेख मुकरम सन्मानित
परळी वै.(प्रतिनिधी) :- कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल पञकार समीर इनामदार व पञकार शेख मुकरम यांचा पुरोगामी पञकार संघाचे संस्थापाक /अध्यक्ष. विजय सुर्यवंशी यांच्यामार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातील पञकार , पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित करण्यात येत आहेत
Comments
Post a Comment