परळी तालुक्यात कोरोनाचा धमाका!तालुक्यात आज नव्याने 17 रुग्णाची भर


परळी वै.प्रतिनीधी -: परळी शहर व तालुक्यातील दि.29 जुलै रोजी 57 कोरोना संशयीताचे स्वॕबचे नमुणे घेण्यात आले होते.त्या 57 पैकी 17 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्याने तालुक्यात आज कोरोनाचा धमाकाच झाला आहे.या वाढत्या कोरोना संसर्गामुळे  पुन्हा एकदा शहर व तालुका लाॕकडाउन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आज राञी आरोग्य प्रशासनाने जाहिर केलेल्या अहवालात शहरात  15  तर ग्रामीण भागातील 2 असे एकुण 17 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत.
शहरातील 39 वर्षीय पुरुष बँक कॉलनी, 35 वर्षीय पुरुष  विद्यानगर, 20 वर्षीय पुरुष टीपीएस कॉलनी, 33 वर्षीय पुरुष परळी,27 पुरुष वर्षीय टी एस कॉलनी,45 वर्षीय महिला आयोध्यानगर, 43 वर्षीय पुरुषपरळी वैजनाथ,24 वर्षीय महिला परळी वैजनाथ, 65 वर्षीय पुरुष माणिक नगर,21वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 38 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ,35 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 40 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ,35 वर्षीय महिला तहसील कार्यालय, 21 वर्षीय पुरुष हमालवाडी तर तालुक्यातील जलालपुर येथील 54 वर्षीय महिला व धर्मापुरी येथील 45 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह रुग

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर