परळीत अजून पाच कोरोना बाधित
आजचे स्वॅब - 288
निगेटिव्ह - 273
अनिर्णित - 02
02 देवीलिमगाव , ता आष्टी - 04 वर्षीय पुरुष, 08 वर्षीय स्त्री
03 -बीड शहर-63 वर्षीय पुरुष बीड मामला, उमर मस्जिदजवळ , 78 वर्षीय पुरुष औटे गल्ली,थिगळे गल्लीजवळ, 60वर्षीय स्त्री, पांडे गल्ली ,बालाजी मंदिर जवळ
05 -परळी शहर - 29, 20, 25 ,वर्षीय पुरुष,50,52 वर्षीय स्त्री एस बी आय बँक परळी येथील कर्मचाऱ्याचे कुटुंबीय
03- अंबाजोगाई-38 वर्षीय सिराज कॉलोनी(अलिबाग हुन आलेला पॉझिटिव्ह चा सहवासीत), 22 वर्षीय पुरुष केकानवाड़ी(किर्गिस्थान हुन आलेले) , 30 वर्षीय पुरुष सातपुते गल्ली (पुणे येथून आलेला)अंबाजोगाई
Comments
Post a Comment