तक्षशिला प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय खुली निबंध स्पर्धेच्या प्रथम क्रमांक विजेते केशव गाढवे

तक्षशिला प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय खुली निबंध स्पर्धेच्या प्रथम क्रमांक पटकणारे विजेते केशव गाढवे
परळी (प्रतिनिधी) -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तक्षशिला प्रतिष्ठान आयोजित विषय संघर्षाचा महामेरू या राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे 15 जुलै 2020 रोजी आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांक रोख रक्कम १००००० लाख रुपये. पटकवणारे केशव रंगनाथ गाढवे हे आपल्या परळी तालुक्यातील घाटनांदुर येथील भूमिपुत्र असून त्यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे

या स्पर्धेचे आयोजन तक्षशिला प्रतिष्ठान बीड आयोजक सुप्रसिद्ध व्याख्याते दत्ताभाऊ घुगे मित्र मंडळ च्या वतीने करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये केशव गाढवे यांनी प्रथम क्रमांक पटकावल्या मुळे त्यांचे परळीतील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाने, प्रसिद्ध साहित्यिक रानबाजी गायकवाड, युवा पत्रकार विकास वाघमारे, आकाश सावंत यांच्या वतीने व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह