स्वच्छता व डागडुजी चे कामाचे समाज कल्याण अधिकारी यांनी निधी लाटला - शेख युनूस बीड


बीड (प्रतिनिधी) दि.31 -: बीड येथील समाज कल्याण आयुक्त बीड यांनी गेल्या दोन वर्षापासून समाज कल्याण च्या मार्फत केले जाणारे स्वच्छता लाईट रंगरंगोटी या कामांमध्ये कुछ चुराई केली असून यासाठी येणारा निधी खर्च केला नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे

समाजकल्याण कार्यालयात स्वच्छ याची अतिशय बिकट अवस्था झालेली असून तुतारीच्या साधे पाईप सुद्धा बसवले नाही स्वच्छालय वापरण्यास पाण्याची व्यवस्था नाही सामाजिक न्याय भवन रंगरंगोटी सुद्धा केलेली नाही एवढे असतानाही शासन मार्फत येणारा निधी नेमका गेला कोठे असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष शेख युनूस यांनी उपस्थित केला आहे

समाज कल्याण अधिकारी यांनी वरील नमूद केलेल्या आधीच्या पूर्वक विचार करून तात्काळ स्वच्छता व रंगरंगोटी व पाण्याची. उपलब्धता करण्याची मागणी यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वंचित बहुजन आघाडी बीड तालुका अध्यक्ष शेख युनूस यांनी कळवले आहे.

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताहातील विविध स्पर्धांचा निकाल जाहीर; लवकरच पारितोषिक वितरण -बाजीराव भैय्या धर्माधिकारी परळीतील पहिल्या वहिल्या मेगाआॅनलाईन स्पर्धांना संबंध महाराष्ट्रातून उत्स्फुर्त सहभाग

लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी जयंती वर्षा निमित्त अभिवादन