लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी जयंती वर्षा निमित्त अभिवादन



बीड (प्रतिनिधी) -:
लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी जयंती वर्षा निमित्त अभिवादन करण्यत आले त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सभा नेते अशोक हिंगे पुष्पाताई तुरूकमारे डॉ नितीन सोनवणे युवक नेते गोटु विर,संतोष जोगदंड,ज्ञानेश्वर कवठेकर,बालाजी जगतकर संतोष झिने,अजय सरोदे युनूस शेख,गणेश शिंदे,अॅड.अशोक शेटे,ॲड.सदानंद वाघमारे, धर्मराज मुजमुले,अमर ससाने, आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर