परळीच्या एसबीआय बॕकेचे पाच कर्मचारी पाॕझिटिव्ह परळी शहरात एकदम पाच पाॕझिटिव्ह आढळुन आल्याने खळबळ
कोविड-19 बीड
आज 09 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब - 251
निगेटिव्ह - 242
अनिर्णित - 0
05 -परळी -28वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55वर्षीय पुरुष
01-राळेसांगवी ता शिरूर-,45 वर्षीय पुरुष (भिवंडीहुन आलेले)
01अजीज पुरा ,बीड -40 वर्षीय महिला
01डीपी रोड,बीड-45वर्षीय महिला
01 बागझरी ता अंबाजोगाई-65 वर्षीय महिला (पुण्याहून आलेले)
Comments
Post a Comment