"पँथर सेना सामाजिक संघटनेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी आयु संघपाल आदोडे यांची निवड"


बीड - परळी येथील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय आणि प्रामाणिक युवक कार्यकर्ते आयु.संघपाल आदोडे यांची मराठवाडा उपाध्यक्ष पदी पँथर सेना संघटनेचे प्रमुख आयु सतीश पट्टेकर यांनी नियुक्ती केली आहे.

या नियुक्ती बद्दल राजकीय सामाजिक क्षेत्रा सहित सर्व स्तरातून संघपाल आदोडे यांचे स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्यावर मराठवाडा विभागातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक,राजकीय क्षेत्रातील बौद्ध,अनु जाती जमाती,दलित, आदिवासी ,मुस्लिम, विद्यार्थी, महिला यांच्या शी निगडित समस्या, अडचणी,प्रश्न आणि त्या साठी शासन,प्रशासनाकडे निवेदन,धरणे,मोर्चे,आंदोलन,
या द्वारे न्याय देण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा वापर करावा. तसेच पँथर सेना सामाजिक संघटना मराठवाडा विभागात वाढवावी. अश्या सुभेच्या देण्यात आल्या आहेत. 
असे त्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर