होलार समाजातील कुटुंबावर जीवघेणे हल्लाॲट्रॉसिटी सिटी चा गुन्हा दाखल करा होलार समाजाची मागणी मागणी

होलार समाजातील कुटुंबावर जीवघेणे हल्ला

ॲट्रॉसिटी सिटी चा गुन्हा दाखल करा होलार समाजाची मागणी मागणी

सोनपेठ (प्रतिनिधी) -: पोहडूंळ तांडा येथील हाल्ली मुकाम रहिवासी मनोहर कुशेबा आवळे यांच्या कुटुंबात पत्नी आई वडील व त्यांचे लहान मुले यांना बेशुद्ध होईपर्यंत गाव गुंडांकडून मारहाण एका दिवशी त्यांची पत्नी तांड्यातील सार्वजनिक हापसावर पाणी भरायला गेली असता तांड्यातील काही विशिष्ट लोकांनी धेडंयानी,महारांनी व्हलग्यानी आमच्या हापसावर पाणी भरायचे नाही  असे म्हणून मनोहरच्या पत्नीला जाती शिवीगाळ करत अश्लील भाषेचा वापर करत शिव्या दिल्या.  मनोहर त्यांना विचारण्यास गेला असता. त्यालाही जातीवाचक शिवीगाळ करत बंजारा समाजातील चार चौघांनी मिळून लाठ्याकाठ्यानी तुझे गावात एकच घर आहे. आम्ही तुला जिवंत मारू अशा धमक्या देत मारहाण केली. सर्व कुटुंब भयभीत होऊन सोनपेठ येथील पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला गेले असता तेथील पोलीस उपनिरीक्षकउपनिरीक्षकapl भातलंवडे यांनी 18ct कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद होता तसे महिलांची छेड काढली असताना , आरोपीवर विनयभंगाचा न गुन्हा नोंदवता कलम ३२४ , ३२३ असे कलम लावून फर्याद घेतली परंतु आरोपीला अटक न करता सूट दिल्यामुळे आरोपीने मनात खुन्नस ठेवून गावात एकच घर असून हे आमच्यावर केस करतात का आम्हाला  घाबरत नाहीत म्हणून सायंकाळी पाच सहाच्या सुमारास 50 ते 55 लोकांनी एकत्र करून मनोहर च्या घरावर हल्ला चढवत आता एवढ्या जमावासमोर सर्व कुटुंब हतबल होऊन बेशुद्ध होईपर्यंत जमाव लाठ्या काट्याने जनावरा सारखे मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  आता पोलीस स्टेशन सोनपेठ येथे न्याय मिळाला तर ठीक नाहीतर पोलिसांसमोरच सामूहिक आत्मदहन करू असा ठाम निर्णय घेऊन बसला आहे.

Comments

Popular posts from this blog

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर