तुकाराम गोदाम यांचे दुःखद निधन
परळी (प्रतिनिधी) दि.28 सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम गोदाम यांचा आज दुपारी घर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच सहभागी होते, चाळीस वर्ष शिक्षक म्हणून काम केले. गोदाम गुरुजी यांनी नौकरीसाठी परळी तालूकातील परिसरात नौकरी केली व येथेच सेवानिवृत्त झाले,ह.मु. सोमेश्वर नगर परळी येथे रहिवासी असून आज 28/08/2020 शुक्रवार रोजी सायंकाळी शांतीवन समशान भूमी मध्ये त्यांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी आप्तस्वकीय कुटुंबातील मंडळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment