वंचित बहुजन आघाडी परळी च्या वतिने लॉकडाऊन विरोधात डफली बजाओ आःदोलन करणाऱ्या पुवी पोलिसानी ताब्यात घेऊन सायंकाळी सोडुन दिले
परळी वै.(प्रतिनिधी) -: सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा,हातगाडे व रोजंदारी करणार्या नागरीकांवर उपासमारीची वेळ आली असुन हा लॉकडाऊन तात्काळ हटवावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतिने परळी येथे डफली बजाओ आंदोलन करण्यात पुवीच संभाजी नगर पोलिसानी दोघांना ताब्यात घेतले आहे आज सकाळी 7 वाजता .यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्ते गौतम साळवे,संजय गवळी यांना ताब्यात घेऊन तब्बल 11 तास बसऊन ठेवले आहे
सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीबांचे हाल होत असुन लॉकडाऊन लागु करुनही कोरोना चा फैलाव होतच आहे.यामुळे हा लॉकडाऊन उठवून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी व शासनाने कोरोना फैलाव रोखण्यासाठी इतर उपाययोजना कराव्यात यासाठी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून वंचित बहुजन आघाडीच्या परळी तालुका व शहर पदाधिकार्यांनी आज दि.12 ऑगस्ट रोजी डफली बजाओ आंदोलन करण्यात आले यावेळी गौतम साळवे व संजय गवळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी संभाजी नगर psi मरळ.जमादार भताणे.बाबासाहेब आचार्य व इतर पोलिस कमचारी यांनी ताब्यात घेतले आहे
बाळासाहेब आंबेडकर यांचे दोन निर्भीड कार्यकर्ते संजय गवळी व गौतम साळवे यांना परळी पोलिसांनी डफली बजाव आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ताब्यात घेऊन सांयकाळी सहा वाजता सोडुळन दिले आहे
तरी पण डगमागणार नाही...तरीही आंदोलन होणार...
#सरकार_हमसे_डरती_है_पोलीस_को_आगे_करती_है परतु परळी शहर पोलिसानी 13 कायकते ताब्यात घेतले आहे
Comments
Post a Comment