अखिल भारतीय सफाई मजदूर च्या वतीने होणाऱ्या लाक्षणिक उपोषणाला जाहीर पाठिंबा - विजेंद्रसिंग डुलगच
बीड (प्रतिनिधी) दि.25 मराठवाडा अध्यक्ष भारतीय बाल्मीकी समाज बीडच्या वतीने येत्या 27 ऑगस्ट तारखेला अखिल भारतीय सफाई मजदूर च्या होणाऱ्या लाक्षणिक उपोषणला जाहीर पाठींबा विषय बाल्मीकी समाजा वरती कारवाई न बाबत कारण आहे .वराह व्यवसाय बंदिस्त करून पालन करणे नसता महानगरपालिका ज्यांचे वराह आहेत .त्यांच्यावर कारवाई करू असे आदेश आहेत.परंतु अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस तर्फे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजेन्द्र टाक यांनी महानगरपालिका औरंगाबाद यांना एका निवेदनाद्वारे वराह व्यवसाय सुरू करण्या करता मनपा ने या लोकांना जागा उपल्बध करून द्यावी. नसता मनपा समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे. या मागणीला मी मराठवाडा अध्यक्ष भारतीय बाल्मिकी समाजात तर्फे जाहीर करतो आहे ची ;या मागणीचे विचार करावे ही विनंती वजा आंदोलनाचा इशाराही दिला आहे .असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात अखिल भारतीय बाल्मिकी समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विजेंद्रसिंह डुलगच यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment