बीडमध्ये 1 तर केजमध्ये 4 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह


 
बीड(प्रतिनिधी)-: बीड जिल्ह्यातून आज 57 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते यात बीड मधील 1 जण पॉजिटिव्ह तर केज मधून औरंगाबाद येथे मयत झालेल्या महिलेच्या संपर्कातील 28 जणांच्या चे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 4 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून 53 जण निगेटिव्ह आहेत
आज बुधवार १७ जून २०२०रोजी पाठविलेले स्वॅब – (58)
निगेटिव्ह अहवाल – (53)
पॉजिटिव्ह अहवाल – (05)

1) (52) वर्षीय पुरुष हिनानगर, बीड
2) (38) वर्षीय पुरूष, माळेगाव ( ता.केज)
3) (36) वर्षिय महिला माळेगाव (ता.केज)
4) (60 )वर्षिय पुरुष माळेगाव (ता.केज)
5) (12) वर्षिय बालक, माळेगाव ( ता. केज)                                     

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला