धम्मज्योत धम्मप्रसारक मंडळ,क्रांतीभुमी युवा प्रतिष्ठान गंगाखेड यांच्या वतीने मा.आ.डाँ.रत्नाकररावजी गुट्टे यांना विविध मागणीचे निवेदन.


गंगाखेड (प्रतिनिधी) -: गंगाखेड नगर परिषद यांच्या मार्फत शहरातील रमाई आवास घरकुल योजना (नागरी)सन.२०२० पात्र लाभार्थी यांना मंजुर झालेल्या २५८ पात्र लाभार्थी यांना तात्काळ घरकुल वाटप करावे व शासनातर्फ देण्यात येणा-या २,५०,०००(दोन लाख पन्नास हजार) एेवजी प्रती लाभार्थी ३०००००(तिन लाख रुपये )५०,००० (पन्नास हजार रुपये) वाढीव देण्यात यावे.आणि लाँकडाऊन काळातील शहरातील नागरीकांचे विज बिल माफ करावे असे मागणीचे निवेदन गंगाखेडचे आमदार डाँ.रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांना धम्मज्योत धम्मप्रसारक मंडळ,क्रांतीभुमी युवा प्रतिष्ठान,गंगाखेड यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी मा.सुरेशभाऊ साळवे,बाळासाहेब जंगले,राहुल गायकवाड,राजाचंद्रसेन जंगले,उमाकांत हेंडगे,नवनाथ साळवे,लक्ष्मण साबणे,अनंत उजगरे,महादेव व्हावळे,अँड.मिलींद क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला