बामसेफच्या वतीने विराज जगताप यांस पुण्यानुमोदन दिनी भावपूर्ण आदरांजलीमा.वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ-नवी दिल्ली
पुणे (प्रतिनिधी) -: यांच्या वतीने दिवंगत विराज जगताप यांस दिनांक 14 जून 2020 रोजी पुण्यानुमोदनदिनी पिंपळे सौदागर येथे बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते मा.सूर्यकांत वराडकर यांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
बामसेफ संघटनेच्या वतीने आरोपींना कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम वगळता अन्य सरकारी वकीलाकडे ही केस द्यावी असे सांगितले.
यासाठी
बामसेफच्या इंडियन लॉयर असोसिएशनचे वतीने कायदेशीर मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले
बामसेफ संघटनेच्या पदाधिकार्यांनी जगताप कुटुंबियांचे सांत्वन केले.
विराजच्या दुःखद निधनाने जगताप परिवारावर झालेल्या दुःखामध्ये बामसेफचे सर्व कार्यकर्ते सहभागी आहेत.
यावेळी मा.वराडकरसाहेब यांचे समवेत तुषार कदम-जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा,योगेश रणपिसे-जिल्हा महासचिव-भारत मुक्ती मोर्चा व तसेच
शरद कांबळे-जिल्हा संयोजक- बहुजन क्रांती मोर्चा पुणे हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment