संपत दहिफळे यांचे निधन
परळी वै.(प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील हाळम येथील संपत नामदेव दहिफळे यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने मंगळवारी दुपारी निधन झाले. ते 56 वर्ष वयाचे होते. अंत्यत मनमिळावू स्वभाव सर्वांना आपुलकीने वागवणारे अशी त्यांची ओळख झाली होती.
ते राजुरा ता अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात वाहन चालक म्हणून कर्तव्या वर होते.त्यांच्या पश्चात वडील पत्नी विवाहित मुलगी एक मुलगा पाच भाऊ पाच बहिणी असा मोठा परिवार आहे. हेळंब येथील ग्रामसेवक डी.एन.दहिफळे यांचे चुलतभाऊ होत. त्यांच्यावर मूळ गावी हाळम येथे अंत्यसंस्कार यावेळी सर्वच स्थरातील अनेकजण हजर होते.त्यांच्या अकाली निधनाने दहिफळे.व लहाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
Comments
Post a Comment