पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा उपाध्यक्ष-पदी श्री विजयकूमार वाव्हळ नवनिर्वाचीत युवा तरुण यांची सर्वानुमते निवड


चौकट 
" दै. जय महाभारत"   वृञमान पञ  सुरु केले, यावृञपञाच्या माध्यमातून राजकारणातील नेत्यांची भूमिका असो, की शासकिय आधिका-यांची भूमिका असो  बातमी रोख-ठोक भुमिका मांडणारे दै, जय महाभारत एक ज्वलंत वादळ  जिल्हातील "श्री. विजयकूमार वाव्हळ"

मराठवाड्यात पञकारितेतील एक नवे महाभारताचे पर्व सुरु...!

बीड (प्रतिनिधी) -: पुरोगामी पञकार संघाची मराठवाडातून  बीड जिल्हाच्या गेवराई शहराची दिशा बदणारे दै. जय महाभारतचे मुख्य-संपादक :  श्री विजयकुमार वाव्हळ  यांची मराठवाडाच्या उपाध्यक्ष-पदी निवड करण्यात आली. श्री. वाव्हळ  अनेक वर्षापासून बातम्या, लेख, मुलाखतीचे काम करत असल्यामुळे पञकार क्षैञामध्ये अनुभवानेची व पञकार हा समाजासाठी लेखणीच्या चौथा स्तंभ होय . तसेच जिल्हा व तालूक्यात असून हे कार्य पञकारितातेचे अभूतपूर्व काम करणारे नवनिर्वाचीत व तरुण श्री विजयकूमार वाव्हळ  नेतृत्वाची संघाला पुढे घेवून जातील त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी , बीड, उस्मानाबाद , नांदेड , लातूर जिल्ह्यातुन यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन होत आहे .

      बीड जिल्ह्याच्या गेवराई तालूक्यातील एक लहान खेड्यामधील शैक्षणिक प्रवास करत संपूर्ण बीड जिल्ह्यात  पञकारिता व सामाजिक चळवळीचा अविभाज्य अंग म्हणून कार्य करत एक वेगळी ओळख निर्माण केली. एका लहान तालुक्यातुन पञकारितातेची आवड आसल्यामूळे हळूहळू तालूक्यात गोर-गरिबांची कामे करत असते हीच ओळख एक संपुर्ण बीड जिल्हाच्या काना-कोप-यापर्यत निर्माण झाली . हेच गोर-गरिबांची सेवा केल्यामूळे सामाजिक कार्याची जनसेवा हिच समतेची, न्यायाची, होय.   

    गेवराईत " दै. जय महाभारत"   वृञमान पञ  सुरु केले, वृञपञामूळेच सामाजिकता व पञकारिता म्हणून त्यांनी बांधिलकी जपली आज नवनिर्वाचीत मराठवाडाच्या उपाध्यक्ष-पदी श्री. विजयकूमार वाव्हळ मिळाल्यामुळे असे  पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक - अध्यक्ष विजय सूर्यवंशी साहेबांनी कौतुक केले. तसेच त्यांनी ही निवड झाल्याबदल अभिनंदन सुध्दा केले. 

मा. सुर्यवंशी सर म्हणाले की, बीड जिल्हात संघाने दोन महिण्यापुर्वीच  मराठवाडा अध्यक्ष पदी घोषणा केलेली  केली असून आता हा  दुसरा संघाने अत्यंत हूशार , तरुण , संपादक, पञकार श्री विजयकूमार वाव्हळ हे बीड जिल्हातील गेवराईचे रहिवासी असल्यामुळे आता  मराठवाडाच्या एक नवे महाभारताचे पर्व सुरु झाले.

     महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्रातही विस्तार झालेला आहे. पुरोगामी पत्रकार संघ हे राज्यातील पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे मजबूत संघटन आहे. दरम्यान, येथील पत्रकार व सामाजिक , संपादक श्री विजयकूमार वाव्हळ  
  यांची औरंगाबाद व बीडच्या सीमेवर असलेले गेवराई शहर गेली अनेकांदा सामाजिकता राजकारणातील आणि पञकारितातेची एक वेगळी ओळख  मागील सोळा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन संघटनेचे संस्थापक - अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी
श्री विजयकूमार वाव्हळ   यांची मराठवाडाच्या उपाध्यक्ष-पदी  निवड केली आहे. पुढील काळात विविध  पत्रकारांची मोट बांधून संघटनेला मजबूत करण्याची जबाबदारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

    या निवडीबद्दल पत्रकार व सामाजिक कार्य करत श्री विजयकूमार वाव्हळ यांचे संस्थापाक /अध्यक्ष विजय सुर्यवंशी , कार्याध्यक्ष डॉन के.के., उपाध्यक्ष  प्रवीण परमार, कोषाध्यक्ष राजाराम माने, सचिव डॉ. सुरेंद्र शिंदे, सल्लागार बाळासाहेब अडांगळे, कोअर कमिटीचे प्रदेशध्यक्ष विनोद पवार .  उपाध्यक्ष प्रा .दशरथ वैजनाथ रोडे, विलास पाटील, प्रतिमा परदेशी, कैलास गडदे, संतोष परदेशी, प्रकाश चीतळकर, सुभाष परदेशी, सुनील चौधरी, छोटुलाल मोरे, कृष्णा भेडसे, संजय रुपनर, सचिन जाधव, सतीश परदेशी, हेमलता परदेशी ,साबीर बागवान, प्रल्हाद पाटील, विदर्भ विभागाचे  अध्यक्ष डॉ .प्रशांत गुरव आदी पदाधिका-यांच्यावतीने अभिनंदन  करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर