" कोरोना योध्दा :" म्हणून वैद्यनाथ वार्ताचे संपादकमा.रामप्रसाद गरड यांना सन्मानित


 बीड (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल 
मा. श्री. रामप्रसाद गरड , मुख्य संपादक: दैनिक , वैद्यनाथ वार्ता जि, बीड यांचा  पुरोगामी पञकार संघाचे संस्थापाक /अध्यक्ष. विजय सुर्यवंशी यांच्यामार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातील पञकार , पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित करण्यात येत आहेत

बीड  जिल्हाच्या परळी  तालूकातील प्रसिद्ध  पञकार  म्हणून कोरोना कोविड-19 या संकटांत काम केले त्याबद्दल मा.
मा. श्री. रामप्रसाद गरड , मुख्य संपादक: दैनिक , वैद्यनाथ वार्ता जि, बीड यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

   देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स, महसूल, ग्रामविकास, पोलीस, पत्रकार , फार्मसिस्ट व सफाई कामगार दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले आहे .याची  दखल घेऊन  पुरोगामी पञकार संघाचे  महाराष्ट्र  राज्य उपाध्यक्ष प्रा. दशरथ वैजनाथ रोडे  यांनी मा. श्री. रामप्रसाद गरड , मुख्य संपादक: दैनिक , वैद्यनाथ वार्ता जि, बीड  यांना कोरोना  योध्दा म्हणून   प्रशस्तीपत्र देऊन गौरव करून सन्मानित केले

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला