बीडमध्ये अजून दोन पॉझिटिव्ह !
बीड -(प्रतिनिधी) जिल्ह्यातून शुक्रवारी पाठवलेल्या76 अहवालपैकी2 अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही रुग्ण बीड शहरातील छोटी राज गल्ली,कारंजा रोड या भागातील रहिवाशी आहेत .इतर 74 अहवाल निगेटिव्ह आले आहेत .
बीड जिल्ह्यातून शुक्रवारी तब्बल 76 स्वॅब तपासणी साठी पाठवले होते,यातील छोटी राज गल्ली येथील 41 वर्षीय पुरुष आणि 33 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवाल निगेटिव्ह आले आहेत,इतक्या दिवस मसरत नगर,हिना नगर भागात रुग्ण आढळत होते आता कारंजा परिसरात रुग्ण आढळून आल्याने बीडकरांची चिंता वाढली आहे .
कोविड 19-बीड अपडेट – 19/जून/२०२०
आज पाठविलेले स्वॅब – 76
निगेटिव्ह अहवाल – 74
रिजेक्टेड – 00
पॉजिटिव्ह अहवाल – 02
1) 41 वर्षे पुरुष – छोटीराज गल्ली, कारंजा रोड, बीड
2) 33 वर्षे महिला – छोटीराज गल्ली, कारंजा रोड, बीड
Comments
Post a Comment