ऑल इंडिया पँथर सेनेच्या परळी तालुका अध्यक्ष पदी आकाश तुपसमुद्रे याची निवड
परळी (प्रतिनिधी) -: ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या परळी तालुका अध्यक्षपदी आकाश तूपसमुद्रे यांची निवड करण्यात आली.
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपक केदार यांच्या हस्ते सत्कार करून नियुक्तीपत्र देण्यात आले दि.20/06/2020 रोजी परळी शहरातील भिम नगर येथे धावती भेट दिली यावेळी आकाश तुपसमुद्रे यांची ऑल इंडिया पँथर सेनेच्या परळी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व पुढील कार्यकारणी काही दिवसानंतर जाहीर करण्यात येईल अशीही माहिती त्यांनी दिली.
यावेळी बीड जिल्हा पॅंथर अध्यक्ष धम्मानंद वाघमारे उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी चे संजय गवळी,गोतम साळवे, रोशन मुंडे,प्रताप बनसोडे,रवि शेळके,प्रितम उघडे,अमित ताटे,अनिकेत तुपसमुद्रे, रंनजीत तुपसमुद्रे,शंकर व्हावळे,संजय पवळे,राजन सावंत,बाबा साळवे,रतन्विर पवार, युवराज तुपसमुद्रे,राहुल साळवे, आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment