बुद्धीस्ट इंटरनैशनल नेटवर्किंग या संघटनेच्या उपाध्यक्ष पदी प्रकाशसिंग तुसाम यांची निवड
परळी (प्रतिनिधी)-: बुद्धीस्ट इंटरनैशनल नेटवर्किंग या संघटनेच्या परळी उपाध्यक्ष या पदावर प्रकाशसिंग तुसाम यांची दि.१०/०६/२०२० रोजी निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्रभारी मा.संचित धन्वेजी यांच्या मार्फत.प्रा.गणेशजी नरवडे सर यांच्या हस्ते सूर्यप्रकाश बुद्धविहार येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.
सर्व बौद्ध बांधवा तर्फे प्रकाशसिंग धरमसिंग तुसाम यांच्या वर अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.बिनचे उपाध्यक्ष प्रकाशसिंग तुसाम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment