बीड शहरातील येथील अपंग व्यक्तींना सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी शिरूरकर यांच्या वतीने किराणा वाटप


बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातील येथील अपंग  व्यक्तींना सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी शिरूरकर यांनी किराणा वाटप केलं, याप्रसंगी दैनिक सूर्योदयचे कार्यकारी संपादक भागवत वैद्य ,दैनिक दिव्यअग्नि जिल्हा प्रतिनिधी, बालाजी जगतकर,वैगुंडे पाटील,मधुकर बनकर,सविता जैन आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर