पुरोगामी पञकार संघाने " कोरोना योध्दा :" संपादक चंदूलाल बियाणी यांना सन्मानित वृञपञ हे मराठवाडा साथीचे रोपटे महाराष्ट्रात आज वठवृक्ष पञकारितेतील गरुड झेप

बीड (प्रतिनिधी) :- जिल्हातील परळी तालूकात आज तीन दशकाहून वृञपञ सुरु केलेले साप्ताहिक पासून ते दैनिकापर्यत आमचे आदरणिय स्व: मोहनलाल काकाजी बियाणी यांनी सुरु केलेले वृञपञ मराठवाडा साथी चे  रोपटे हे आज संपुर्ण मराठवाडात जनसेवेत  करत आहेत आज काकाजीचे विचारणे असंख्य पञकारांंना मार्ग दिखविला . यामार्गाने बहुतांश वृञपञ विक्रीतेपासून पञकार ते संपादकापर्यत काकाजीचा आदर्श घेवून परळीतला प्रत्येक जण उभा झालेला आहे .आज साथी परिवाराची उन्नतीकडे घेवून जात असतांना स्व. काकाजीचे चिरंजीव ,संपादक म्हणून श्री. चंदूलाल बियाणी यांच्याकडे सामाजिकता , पञकारिता , तसेच राजकारणातील क्षैञामध्ये गरुडांसारखे झेप घेत आहेत . बियाणी परिवाराकडून  परंपरागत वृञमान पञ हे एक सामाजिकतेचा चौथा स्तंभ होय . यांची जाणिव व जबाबदारी ही आम्हाला काकाजीने  शिकविलेली आहे . वृञपञ विक्रीता व पञकार कसा असावा आम्हाला सामाजिकता आणि  पञकारिता हे एक समाजासाठी आरसा होय .    कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल परळी तालूकात मा चंदूलाल बियाणी यांचा सुध्दा सामाजिक  पञकारिता , आणि राजकिय  क्षैञामध्ये गरुड झेप घेतलेली आहे . म्हणून   पुरोगामी पञकार संघाचे संस्थापाक /अध्यक्ष. विजय सुर्यवंशी यांच्यामार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातील व मराठवाडाची शान दैनिक  , मराठवाडा साथीचे संपादक , मा, चंदूलाल मोहनलाल बियाणी,  यांना  कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित करण्यात येत आहेत , मराठवाड्यातील परळी तालूक्यापासून सुरु केलेले मराठवाडा साथी वृञपञ हे आज महाराष्ट्रात झेप घेत आहे बीड  जिल्हाच्या  परळी  तालूकातील प्रसिद्ध साथी परिवार,  म्हणून कोरोना कोविड-19 या संकटांत काम केले त्याबद्दल मा.दैनिक, मराठवाडा साथीचे संपादक , मा, चंदूलाल मोहनलाल बियाणी, यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.     
  देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स, महसूल, ग्रामविकास, पोलीस, पत्रकार , फार्मसिस्ट व सफाई कामगार दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले आहे .याची  दखल घेऊन  पुरोगामी पञकार संघाचे  महाराष्ट्र  राज्य उपाध्यक्ष प्रा. दशरथ वैजनाथ रोडे  यांनी दैनिक मराठवाडा साथीचे संपादक , मा, चंदूलाल मोहनलाल बियाणी, यांना कोरोना  योध्दा म्हणून   प्रशस्तीपत्र देऊन गौरव करून सन्मानित केले

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला