पत्रकार शेख बाबा यांचा नागरिक सत्कार कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याने सत्कार रुपी शुभेच्छा
परळी (प्रतिनिधी)-: कोरोना पार्श्वभूमी मध्ये महामारी असताना आपल्या जिवाची पर्वा न करता सर्वसामान्यांच्या हिताचे चिंता करणारे व सर्वांना योग्य सल्ला देत कार्य केले व वेळो वेळी योग्य ते सल्ले नागरिकांना देऊन कोरोना पासून बचाव व सतर्कता दाखवीत सर्व नागरिकांना मार्गदर्शन करत प्रसिद्धी माध्यमातून माहिती पुरविलीत कार्य केल्या ने पत्रकार बाबा शेख यांना करुणा योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल परळीतील नागरिक बाबा शेख यांचे उत्तम निर्भीड कार्यामुळे त्यांचे आभार मानले व त्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते यांचा सत्कार बसवेश्वर कॉलनीतील हबीब पुरा वॉटर कॉलनी येथील रहिवाशांनी नागरिकांनी सत्कार केला. या सत्कार वेळी महाराष्ट्र सामाजिक लोकसेवा आयुब भाई पठाण
जि.आध्यक्ष कामगार स.,नितीन पवार ता. उपाध्यक्ष भाजपा युवा.
कार्यकर्ता. करण कुसळॆ , अमोल पवार, सचिन मुंडे , रेहान पठाण, तालेब शेख , विकी मंजुळे रोहन पवार , सुरज पवार , सुरज कुसळे आदी नागरिकांनी आभार प्रकट करून सत्कार करण्यात आला
सत्कार वेळी पत्रकार गणेश आदेडे. पत्रकार सुकेशनी नाईकवाडे मॅडम पत्रकार संजिब रॉय सर पत्रकार शेख मुकर्रम आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment