सायं.दै.परळी बुलेटिन चे पत्रकार ब्रह्मानंद कांबळे यांना कोरोना योध्दा पुरस्कारांनी सन्मानित
परळी वै.(प्रतिनिधी) :- कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल पञकार ब्रह्मानंद कांबळे यांचा पुरोगामी पञकार संघाचे संस्थापाक अध्यक्ष. विजय सुर्यवंशी यांच्यामार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातील पञकार , पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित करण्यात येत आहे
पुरोगामी पञकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. दशरथ वैजनाथ रोडे यांनी दै.परळी बुलेटिन प्रतिनिधी ब्रह्मानंद कांबळे यांना कोरोना योध्दा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला
बीड जिल्हाच्या परळी तालूकातील प्रसिद्ध पञकार म्हणून कोरोना कोविड-19 या संकटांत काम केले त्याबद्दल पत्रकार ब्रह्मानंद कांबळे यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment