वंचित बहुजन आघाडी बीडच्या पदाधिकारी यांची खोट्या केस मधून सुटका करा - शेख युनुस


बीड(प्रतिनिधी) -: गेल्या काही दिवसा पासून बीड जिल्ह्यात वंचित समूहावर अन्याय अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यांना न्याय देणे अपेक्षित असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. हे खालील घटनांवरून लक्ष्यात येतें
गेल्या आठवड्यात अंबेजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा गावात सामूहिक शेती करणार्या दलित महिलांचे असशील फोटो काढणार्याच्या विरोधात atrocity चा गुन्हा दाखल केला म्हणून त्यांना मदत करणार्या अक्षय भूम्बे या पदाधीकरी यांच्या सह मजुरी करणार्या महिलांवर दरोडा घातल्याचा खोटा गुन्हादाखल केला.
फ़ेसबुक पोस्ट केली म्हणून सम्यक विध्यर्थी आंदोलन चे राज्या सचिव प्रा. प्रशांत बोराडे यांना अटक केली आहे.
दोन्ही खोट्या प्रकरणातील निर्दोष असलेल्या लोकांना तात्काळ सोडून द्यावे.
अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शेख युनुस, शहराध्यक्ष लखन काका जोगदंड  विश्वनाथ शरणागत,अनुरथ विर उमेश तुळवे, श्रीकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला