दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार परळी येथे आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला


परळी (प्रतिनिधी)-: दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदारजी परळी येथे आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी नगरसेवक सचिन भाऊ कागदे,रणवीर चक्रे,संजय गवळी ,गौतम साळवे ,शरण मस्के ,ठोकेजी,संतोष व्हावळे, राहुल घोबाळे, सचिन रोडे,कपिल तरकसे,नितीन हत्तीआंबीरे व सर्व भीमसैनिक दिसत आहेत

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह