आज सिरसाळा येथे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कोरोना योध्दा पुरस्कारांने महिला व पुरुषांना सन्मानित


बीड [ प्रतिनिधी ] -: परळी तालुक्यातील सिरसाळा येथे ग्रामीण भागामध्ये नुकत्याच पुरोगामी पत्रकार संघाकडून शाखा स्थापन करण्यात आलेली होती या ग्रामीण सिरसाळा  तरी आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांनी सिरसाळा येथील आयोजित केले गेले

सिरसाळा येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रात  आरोग्य अधिकारी ,  परिचारिका , सेवक,  कर्मचारी असे अनेकांना पुरोगामी पञकार संघाच्यावतीने त्यांना कोरोना कोविड-19  कोरोना योद्धा  म्हणून सन्मानित करण्यात आले .आज ज्या महिलांनी या जगामध्ये कोरोनाचे हाहाकार व संसर्जन एक वाढत आरोग्य विभागाकडून यांचे परिपुर्ण कर्मचाऱ्यांकडून  प्रथम लक्ष दिले गे.

 महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा विष्णानूजन्य व संसर्गजन्यनांच्या  वाढत असल्यामुळे त्यावर प्रतिबंधक उपाय आरोग्य विभागाकडून सर्वच कर्मचाऱ्यांनी  लक्ष दिल्यामुळे  डॉक्टर , नर्सेस,  सर्व कर्मचाऱ्यांनी यामध्ये कोरोना  ग्रस्त परिसरातील प्रतिबंधक उपाय म्हणून त्यांनी काम केले याच पार्श्वभूमीवर आरोग्य खाते नगरपालिका तहसील कार्यालय पोलीस  प्रशासन वेगळा विभागामध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी तसेच सेवक यांना पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने म्हणून सन्मानित करण्यात आले .  संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना योध्दा म्हणून त्यांना संघाकडून गौरव करीत आहोत .हे सामाजिकता व प्रोत्साहन देण्याचे कार्य एक सामाजिक बांधिलकी होय.  घे यामागे आमचा एकच हेतू आहे की त्यांना प्रोत्साहन मनोधैर्य वाढविणे ही  एक सामाजिक दृष्टिकोन  समोर ठेवून आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत.

 देशामध्ये  व महाराष्ट्रात मध्ये कोरोना  संसर्गजन्यनांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे याच्यावर आरोग्य खात्याने सर्व लक्ष केंद्रित केले आहे . त्यांनी कार्य हे ध्येर्य शुर  योध्दासारखे होय .त्सासाठी व त्यांनी केलेल्या कामाचा योद्धा म्हणून कोरोना कोविड-19 , कोरोना यौध्दा सन्मानसाठी पातृ आहेत .  दरम्यान डॉक्टर्स परिचारिका व सेवकांनी जे काम केले ते आम्हाला अभिमानास्पद आहे.

कोरोना कोवहीड 19 मध्ये राञ दिवस न बघता कोरोना मध्ये काम करणारे कोरोना योद्धा (सरपंच प्रतीनीधी) श्री रामदादा किरवले (उपसरपंच) इमरान पठान (ग्राम विकास अधिकारी) ए.सी.शेख साहेब (पि.एस आय) मा.श्री पुरी साहेब पो. स्टे.सिरसाळा ग्राम पंचायत कार्यालय सिरसाळा (कारकुण) विश्वाभंरराव गोपाळराव देशमुख (शिपाई) बालासाहेब तुळशीराम घनघाव (पाणी पुरवठा जलसुरक्षक) कान्होबा लक्षमण काळे व (घंटा गाड़ी चालक) सलमान अयुबखां पठान यांचा पुष्प हार व सन्मान पञ देऊन सत्कार (तालुका वैद्यकीय अधीकारी) मा.श्री मोरे सर (वैद्यकीय अधीकारी) पाटील मैडम व सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचा उपस्थित पुरोगामी पञकार संघाचे प्रा. दशरथ  रोडे  [ जिल्हाध्यक्ष बीड ] सय्यद अफसर सय्यद शेख [ जिल्हा-उपाध्यक्ष ] श्री . अमोल सुर्यवंशी , [ परळी तालूकाध्यक्ष,] प्रा. संदिपान मुंडे   [ कार्याध्यक्ष परळी. ]  अब्दुल्ला शेख [ ग्रामीण तालूकाध्यक्ष सिरसाळा ]  (साप्ताहिक चौफेर संपादक) जावेद पठान (जगमीञ पञकार) अतुल बडे व 
पुरोगामी पत्रकार संघाचे सर्च पञकार आणि  सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील  या कार्यक्रमाला  कर्मचाऱ्यांची  उपस्थितीत होते

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर