बीड येथे शाहू महाराज यांची जयंती साजरी



बीड (प्रतिनिधी) -: रयतेचे राजे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मल्टीपर्पस ग्राउंड बीड  येथील पुतळ्यास पुष्पहार घाळून विनम्र अभिवादन करते प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बीड विधानसभा उमेदवार उमेदवार अशोक हिंगे, बबन वडमारे, शेक युनुस, अजय सरवदे, ज्ञानेश्वर कवटेकर राजु कवटेकर, बालाजी जगतकरआदी दिसत आहे

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह