अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने खा.राहुल गांधी यांचा जन्मदिवस साजरा
परळी (प्रतिनिधी) -: काँग्रेसचे नेते खा राहुल गांधी यांचा परळी शहर काँग्रेस व परळी तालुका काँग्रेस च्या वतीने जन्मदिवस अन्नधान्य देऊन गोरगरीब लोकांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परळी येथे साजरा करण्यात आला सर्व कार्यकर्त्यांनी देशाचे नेते खा राहुल गांधी यांच्या कार्याचा गौरव केला व गोरगरीब जनतेसाठी काँग्रेसचे धोरण नेहमी हिताचे आहेत सर्व कार्यकर्ते अन्नधान्य वाटप च्या निमित्ताने मदत केल्यामुळे गोरगरीब जनता आशीर्वाद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देत आहे वेताळ मंदिर च्या बाजूला लक्ष्मी देवी मंदिर आजाद चौक च्या बाजूला झोपडपट्टी मध्ये दीनदुबळ्या लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग परळी तालुका अध्यक्ष एडवोकेट अनिल मुंडे परळी शहराध्यक्ष बाबू नंबर दार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपत आप्पा कोरे जी एस सौंदळे प्रकाश देशमुख विजया अवस्थी किसान सेलचे तालुकाध्यक्ष लहू दास तांदळे कार्याध्यक्ष सय्यद अल्ताफ विश्वनाथ गायकवाड खतीब सर फरक कुंद आली बे ग शशी चौधरी शेख शारीक शेख जहीर युवा नेता शहर महिला अध्यक्ष आशा ताई कोरे महेश चत्रभुज शेख जावेद शेख सिकंदर राम घाटे रामलिंग नावंदे राहुल भोकरे बाबुराव इंदुरकर सदरे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार गणपत आप्पा कोरे यांनी आभार मानले
Comments
Post a Comment