कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. जाधव सेवानिवृत्त


परळी (प्रतिनिधी)-: येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. जाधव  नुकतेच सेवानिवृत्त झाले असून या निममीताने त्यांचा  सपतनीक सत्कार करण्यात आला. 
   व्ही. व्ही. जाधव  हे गेली  32  वर्षे महाजनको  मध्ये कार्यरत  होते . सुट्टीच्या दिवशीही  सामाजिक जाण ठेऊन फुले  शाहू  आंबेडकर विचार  धारेचा  प्रचार  आणि प्रसार तसेच समाज सेवा करण्याचे  महत्वाचे काम त्यांनी केले. 
   सेवानिवृत्त  झाल्यानंतर  त्यांचा   तसेच तयांचया पत्नीअनुराधा जाधव यांचा सत्कार फुले - शाहू - आंबेडकरीअभ्यासक भगवान साकसमुद्रे, शिक्षक लक्ष्मण वैराळ, म. फुले  विद्यालयाचे  विनोद  उंबरे,स्वप्नील गिरी,  संभाजी  ब्रिगेडचे दादासाहेब  डिकले आदिनी केला. व  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर