आज परळीत 1तर बीड जिल्ह्यामध्ये आणखी 9 पॉझिटिव
बीड (प्रतिनिधी) -: बीड जिल्ह्यातून शनिवारी मोठ्याप्रमाणावर स्वाब पाठविण्यात आल्यामुळे आजच्या अहवालांकडे सर्वांचे लक्ष होते, यातील २८६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून यातील ९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या अहवालांमध्ये बीड शहरातील ६ व्यक्ती असून यात भिवंडीहून आलेली एक महिला (रा. कृषी उत्पन्न बाजार संमती जवळ ) , तर मिळालीय कॉलेज जवळील किल्ला मैदान भागातील एक महिला, संभाजी नगर बाले पीर भागातील पुरुष, आजीजपूर भागातील पुरुष, धानोरा रोडच्या राजीव नगरमधील पुरुष आणि बालाजी मंदिराजवळील पांडे गल्ली भागातील पुरुष तर परळीच्या एसबीआय बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सहवासातील आझादनगर मधील एक , गेवराईमधील मोमीनपुरा भागातील पुरुष आणि मजळगावच्या जुना मोंढा भागातील सांगलीहून आलेली महिला कोरोमन पॉझिटिव्ह आढळली असून. २६९ अहवाल निगेटिव्ह तर ४३१ प्रलंबित आहेत.
Comments
Post a Comment