परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह


परळी वै.(प्रतिनिधी) -: परळी शहर व तालुक्यातील दि.30 जुलै रोजी 93 कोरोना संशयीताचे स्वॕबचे नमुणे घेण्यात आले होते.त्या 93 पैकी 14 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.या वाढत्या कोरोना संसर्गामुळे कोरोनाची साखळी कधी थांबणार हा यक्ष प्रश्न परळीकरांना पडला आहे.

आज राञी आरोग्य प्रशासनाने जाहिर केलेल्या अहवालात शहरात  13  तर ग्रामीण भागातील 1 असे एकुण 14 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत.
 परळी शहरातील 25 वर्षीय महिला परळी वैजनाथ, 3 वर्षीय महिला परळी वैजनाथ, 29 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ,35 वर्षीय पुरुष अरुणोदय मार्केट, 34 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 31 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 69 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 48 वर्षीय पुरुष बँक कॉलनी, 49 वर्षीय पुरुष विवेकानंदनगर, 41 वर्षीय महिला हमालवाडी,33 वर्षीय महिला पद्मावती गल्ली,आणि 68 वर्षीय महिला पद्मावती गल्ली,तर परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील 23 वर्षीय महिला कोरणा पॉझिटिव आढळून आली आहे

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर