बीड जिल्हयातील आज एकूण 197 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


बीड (प्रतिनिधी) -: कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब
 स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे. 
  जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -34
2)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय       आंबाजोगाई -4
3)उपजिल्हा रुग्णालय परळी - 38
4)उपजिल्हा रुग्णालय केज-24
5)ग्रामीण  रुग्णालय माजलगाव-8
6)उपजिल्हा रुग्णालय गेवराई -7
7)ग्रामीण रुग्णालय आष्टी -3
8)CCC बीड -44
9)CCC अंबाजोगाई -35
 एकूण बीड जिल्हा 197

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला