बीड जिल्हयातील आज एकूण 292 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


बीड (प्रतिनिधी) -: कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब
 स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. 
  जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

१)जिल्हा सामान्य रुग्णालय बीड      22
2)CCC बीड             90
3) ग्रामीण रुग्णालय आष्टी 15
4)ग्रामीण रुग्णालय माजलगाव 27
5)उपजिल्हा रुग्णालय गेवराई18

6) उपजिल्हा रुग्णालय केज 14
7)उपजिल्हा रुग्णालय परळी 66
8)CCC आंबाजोगाई।        24
        
9)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय आंबाजोगाई   16

       एकूण बीड जिल्हा 292

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ आधार प्रमाणीकरण तक्रार निवारणासाठी तहसिल कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन