बीड जिल्ह्याला मोठा धक्का, परळीत 4 तर जिल्ह्यात 20 पाँझिटिव्ह


बीड (प्रतिनिधी) -: दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील  कोरोनाच्या बाधित त्यांची संख्या वाढत असून परळी तालुक्यातील एसबीआय च्या संपर्कात आलेल्या बाधीतांची संख्या आज अजून भर पडली आहे. कोविड-१९ दिनांक १० जुलै २०२० रोजीचा सुधारीत अहवाल नुसार दिनांक ११ जुलै २०२० वेळ - सकाळी ०५:१० वाजता  मिळालेली माहिती व्दारा 

बीडमध्ये आजचा दिवस (दि. १०) बीड जिल्ह्यासाठी धक्कादायक ठरला आहे. जिल्ह्यात तब्ब्ल २० जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. बाधितात बीडमधील ०८, परळीतील ०४, गेवराईतील ०६, आष्टी आणि केज येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. शुक्रवारी बीड जिल्ह्यातून २९३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २० पाॅझिटीव्ह तर २७३ निगेटिव्ह आले.

स्वॅब :- २९३ पॉझिटिव्ह :- २० पाजिटिव्ह :- २७३ :- ५० वर्षीय पुरुष (रा.संत तुकाराम नगर, बीड)

३० वर्षीय पुरुष (रा.तुळजाई नगर,बीड,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),

९ वर्षीय पुरुष (रा.घुमरे कॉम्प्लेक्स,बीड, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),

५५ वर्षीय महिला (रा.परवाना नगर,बीड, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),

३२ वर्षीय महिला (रा.परवाना नगर,बीड, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),

२४ वर्षीय पुरुष (अश्विनी लॉज जवळ,शाहुनगर रोड, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),

२५ वर्षीय पुरुष (अश्विनी लॉज जवळ,शाहुनगर रोड, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),

४३ वर्षीय पुरुष (रा.चौसाळा ता.बीड),

-६२ वर्षीय महिला (रा.विद्या नगर, परळी, एसबीआय बॅक येथील पॉझिटिव्ह रुग्णाची

सहवासीत), ४६ वर्षीय पुरुष (रा.नाथ्रा,एसबीआय बँक येथील पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),

३५ वर्षीय महिला (रा.सिध्दार्थ नगर, परळी),

४८ वर्षीय पुरुष (रा.गुरुकृपा नगर, नाथचित्र मंदीर समोर, परळी),

:-२५ वर्षीय पुरुष (रा.संजयनगर,गेवराई, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), ३८ वर्षीय महिला (रा.ईस्लामपुरा,गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),

१४ वर्षीय मुलगी (रा.ईस्लामपुरा,गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),

२२ वर्षीय महिला (रा.ईस्लामपुरा,गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत), ४७ वर्षीय पुरुष (रा.मोमीनपुरा गेवराई),

६० वर्षीय पुरुष (रा.मोमीनपुरा गेवराई) ०१ - आष्टी :- ४४ वर्षीय पुरुष (रा दत्तमंदीर गल्ली,आष्टी, गुलबर्गा येथुन आलेला ०१ - धारुर :- ४२ वर्षीय पुरुष (रा.साठेनगर,धारुर, पुणेहुन आलेला)
   

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला