शेख मोहम्मद फरहाल मोहम्मद जमील चे दहावीत ९९% टक्के घेऊन घव घवीत यश


परळी वै.(प्रतिनिधी) -: इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत शेख मोहम्मद फरहाल याने ९९% टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले असून याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 परळी शहरातील मलीकपुरा  येथील मोहम्मद जमील यांचा मुलगा मोहम्मद फरहाल  यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९९% टक्के घेऊन घव घवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार व परळी शहरातील नागरीकानी कौतुक करून अभीनंदन व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला