उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत सखारामजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय वसंतनगर ची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
परळी (प्रतिनिधी) -: महाविद्यालयाचा ८५.०४% निकाल लागला असून सर्व गूणवंत विद्यार्थी यांचे संस्थेचे सचिव मा.परशूरामजी राठोड अध्यक्ष मा.संजयजी राठोड प्राचार्य एस.डी.पवार व सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा
शाखानिहाय निकाल व गूणवंत विद्यार्थी
विज्ञान शाखा. ९४.७३%
कू तोंडारे एकता योगिराज ८०.७६ सर्व प्रथम
कू.हुलगूंडे सलोनी सूभाष ७६.४६ व्दितीय
कू. राठोड साक्षी भगवान ७४.७६ तृतीय
कला शाखा ७४%
कू .पवार अश्वीनी संभाजी ६७.५३ प्रथम
चि.गित्ते गणेश शिवाजी ६६.७६% व्दितीय
चि.गित्ते गणेश विठ्ठल ६५.२३% तृतीय
Comments
Post a Comment