साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा - भागवत वाघमारे
परळी (प्रतिनिधी) -: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे महानायक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची सुवर्ण जयंती साजरी करत असताना
महाराष्ट्र शासनाने १ ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी. असे आव्हान मानवरहित लोकशाही युवा प्रदेशाध्यक्ष भागवत वाघमारे यांनी केले आहे
हेच जन्म शताब्दी महोत्सव साजरा करत असताना केंद्र सरकारने साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे.
आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चिराग नगर येथील स्मारक स्मारकाचे उभारण्याचे काम महाराष्ट्र सरकारने तत्काळ सुरू करावे.6वर्षा पासून बंद असलेले लो.अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ तत्काळ सुरू
करून केंद्र सरकार कडून 500कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी.हेच अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली आसेल.
Comments
Post a Comment