अनिल मुंडे यांची अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन समिती परळी ता. अध्यक्षपदी निवड


परळी वै.(प्रतिनिधी) :- येथील अनिल  ज्ञानोबा  मुंडे  यांची  नुकतीच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष  समितीच्या परळी  तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
    या  बाबत राष्ट्रीय  अध्यक्ष प्रदीप पाटील  खंडापूरकर यांनी  अनिल  मुंडे यांना  नियुक्ती पञ दिले आहे. टोकवाडी येथील अनिल मुंडे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. 
    समाजातील सर्व  सामान्यांचे या  संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. त्यांच्या या  निवडीबद्दल सर्वञ त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह