श्री.रत्नेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय टोकवाडी घवघवीत यश


परळी (प्रतिनिधी) -: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद अंतर्गत फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये HSC च्या परीक्षा घेण्यात आल्या नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला त्या मध्ये परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील श्री रत्ने श्वर उच्च माध्यमिक विद्यालय टोकवाडी येथील उच्च माध्यमिक चा विज्ञान शाखा व कला शाखा निकालाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे  12 वि विज्ञान शाखा निकाल 93.46%तर कला शाखा चा निकाल 51.42%असा लागला आहे विज्ञान शाखेतून प्रथम कांदे प्रदूमन गोविंद86.77 % सर्व प्रथम तर द्वितीय खाडे भाग्यश्री रामचंद्र 75.38% तृतीय काळे कांचन धोंडीराम 72.46% तर कला शाखेतून सर्वप्रथम शेख हिना अब्दुल 76.46 द्वितीय रोडे राजकीरण बाळासाहेब 75.69 त्रितीय गिरी सलोनी मारोती 75.08 सर्व यशस्वी विध्यार्थी यांचे  संस्था सचिव adv गोपाळराव कांदे प्राचार्य सिरसाट सर पर्यवेक्षक पी. टी. मुंडे व प्राध्यापक व शिक्षक वृद यांनी अभिनंदन केले आहे

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला