परळी उपजिल्हा रुग्णालयास पी.पी.ई किट देण्यात आली
परळी (प्रतिनिधी) -: उपजिल्हा रुग्णालय परळी येथे दि. इंडिया सिमेंट लिमिटेड च्या वतीने जनरल म्यानेजर शशी भूषण मुखिजा यांच्या मार्गदर्शनाखाली मानव संसाधन अधिकारी गोपाल काष्टे, डॉ. सूर्यकांत मुंडे, ए.पी.आय.नारायण गित्ते, डी.एस.बी.रुपेश शिंदे, दीप जाधव, अँड्र्यू थॉमस यांच्या उपस्थितीत पी. पी. इ. किक्ट्स रूग्णालयास देण्यात आल्या यावेळी उपजिल्हा रुग्णालय परळी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनेश कुरमे, रामधन कराड, नागनाथ मामीलवाड,प्रशांत कराड ,हरिभाऊ सर्जे,श्रीमती उर्मिला सरवदे, शेख सादेक सूर्यकांत कुंभार, बनसोडे व इतर उपस्थित होते. तसेच पूर्वी सांगितल्या प्रमाणे कंपनीने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीतून हा मदतीचा हात दिला आहे.
Comments
Post a Comment