ह.भ.प. वासुदेव महाराज मुंडे शास्त्री यांची भगवान बाबा महाशक्ती आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड


परळी (प्रतिनिधी) -: ह.भ.प.सहयोगी प्राध्यापक वासुदेव महाराज शास्त्री मुंडे गोपीनाथ गडकर (एम.ए.संस्कृत, नेट,सेट)
 यांची भगवान बाबा महाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य समस्त संयोजक कमिटी यांच्या वतीने बीड जिल्हा वारकरी सांप्रदाय संघटना आघाडी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.तरी या संघटनेमध्ये अनेक सांप्रदायिक, धार्मिक, व्यशनमुक्ती,रक्तदान,वधुवर सुचक मेळावे, अनाथाश्रम कार्य, गोरक्षण आदी अनेक कार्य या संघटने मार्फत केले व घेतले जातात म्हणून या संघटनेने आमच्या जीवनातील शैक्षणिक व आध्यात्मिक कार्य पाहून आम्हाला वारकरी संघटना आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली गेली आहे.
  तरी संपूर्ण  क्षेत्रातून आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकार आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत मी आभारी संपूर्ण मान्यवरांचा व श्री संत भगवान बाबा महाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी समस्त विश्वस्त मंडळीचा या निवडी बद्दल महाराजांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला